Saturday, December 27, 2008

"सात्विक"

आज ती त्यानी सांगितल्या प्रमाणे अवरून आली होती म्हणजे त्याच्या मते "सात्विक" ,
तुम्ही विचार कराल म्हणजे कस :) ...
म्हणजे छान पंजाबी ड्रेस जरासा हटके ,केस मोकळे ,
कपाळावर छान चंद्रकोर जणू ती त्यालाच सांगते आहे ,
की मी तुज़ी आहे फक्त...,कानात छान ज़ुमके जरा उठून दिसणारे,पूसटशी लिपस्टिक ,
डोळ्यात काजल आणि गळ्यात मोत्याशी नाजूक माळ... वाटते ना पाहावीशी ही मुलगी....? त्यालाही पाहायची होती तिला तशीच... ती त्याच्या समोर आली आणि त्याच्या डोळ्यातून च दिसले की ती किती छान दिसते आहे. त्याच्या डोळ्याच्या आरशात पाहून ती लजली. आणि मग चालू ज़ाली फक्त डोळ्यांची भाषा ..............

2 comments:

Mangesh said...

याला सात्विक का बर म्हणाव?

Priti - Love is a moment that lasts forever... said...

कथे तील नायकाची सात्विक चेहेरया बद्दल ची हीच कल्पना आहे ... आपल्या प्रतिक्रीये बद्दल खूप खूप आभार !!!

आपली नम्र,
प्रीती.