Thursday, June 2, 2011

शनिवार आणि रविवार

गेलेले सगळे शनिवार आणि रविवार खूपच बिज़ी गेले .. मी मागे बोलले की मी लवकरच लिहिते की पण मला ऑफीस च्या कामा मुळे वेळच मिळाला नाही.
आज थोडा वेळा हे आसे वाटले महणून लिहियला बसलेय .. सोमवार ते शुक्रवार खूपच ऑफीस च्या कामात बिज़ी जातात आणि राहिलेले 2 दिवस .. तर विचारू नका …

शनिवार –

पहाटे 5:30 to 8:30 - फोटोशूट “हाइवे 61” @ सूस रोड पाषाण .. with PhotoWox ग्रूप.

हा ग्रूप फोटोग्रफी चा आहे, जी लोक फोटोग्रफी साठी नवीन आहेत आणि ज्याना क्लास न लावता शिकण्या मज्जा आहे ते सगळे लोक इथे तुम्हाला भेटतील .. सगळे छान आहेत आणि हेल्पिंग आहेत … सगळ्यांजावळ छान छान कॅमरा आहेत आणि चार चाकी गाड्या पण … मी जेव्हा पहिल्यांदा गेले .. तेव्हा मला आस वाटल की आररे माझया कडे छान कॅमरा का नाहीए … पण सगळ्यांच्या चार चाकी गाड्या पाहून वाटल की atleast माझया कडे ते तरी आहे … हा हा … मग मी विचार केला मी कधी पासून आसा विचार करायला लागले … , त्यामधे एक मुलगा आहे जो कॅमरा चे आणि फोटोग्रफी चे इन अँड आउट जाणतो .. यू नो लाइक मास्टर … , तो तिथे वेगवेगळे angles अँड info देतो …
मी त्याला बोलले, मुझे कॉंप्लेक्स आ राहा है .. I dont hav camera like you guys … तो उसने ans किया ..
dont worry, u will get it some or other day but I think you have vision ... मला इतक छान वाटल …

9: 00 टू 12:00 – नाचाची प्रॅक्टीस (बहीनीच्या संगीत ची)
1:00 – लंच @ वैशाली मस्त चीज़ डोसा अँड ताक .. सहीईइइइइइइई
2:0० तो 6:00 – शॉपिंग ओन् जस्ट कसुअल्स, M tv, सागर आरकेड, फॅब इंडिया, मोची
माझी बहीण लग्ना नंतर फिरण्या साठी Moritus ला जातेय सो .. सी शोर वर फिरताना जे काही लागेल आणि एकंदरीतच तिकडच्या साठी शॉपिंग केल .. तिला छान छान आइडियास दिल्या …यू नो हाउ तो गिव सरप्राइज़स टू पार्ट्नर .. (आयुष्यच एक खूप मोट सर्प्राइज़ आहे माझया साठी … मला ही आयुष्यात खूप मोठे मोठे सर्प्राइज़ मिळाले जे मी कधीच expect केले नवते… असो )

6:30 तो 8:30 पीयेम – बहीनीचा लग्नाचा ड्रेस च ट्राइयल अँड चेंजस @ सुजाता’स फॅशन @ बानेर
मी आज मिती पर्यंत सुजाता सारखी हुशार आणि आटिट्यूड नसलेली फॅशन डिज़ाइनर पहिली नाही .. वेरी क्लेवर अँड आसम डिज़ाइन करते .. म्हणजे थोडक्यात सांगू का .. जे काही तुमच्या डोक्यात असेल त्याची हुबे हब नक्कल करते .. म्हणजेच कलल ना … खूपच छान

9:00 पीयेम – होम फाइनली

रविवार –

सकाळी – 7: 30 गुड मॉर्निंग – घर आवरण आणि जेवण बनवणे.
10:00 टू 1:00 - नाचाची प्रॅक्टीस (बहीनीच्या संगीत ची)
1:30 - लंच
2: 30 टू 6:30 - लक्ष्मी रोड – शॉपिंग @ PNG, राज’स, रोहित’स , चार्लिस
7:00 @ होम – पार्टी ला जाण्या साठी तयारी
7:45 टू 11:45 – पार्टी @ स्पाइस , MIT कॉलेज – फ्रेंड ने फ्लॅट घेतला आणि तिच्या मुलीचा bday त्या साठी ..
रात्री 12:00 घरी आणि लगेचच झोप ..

हेक्टिक 2 दिवस … देवा वाचाव मला ...

Tuesday, May 31, 2011

Skywards @ Gliding Centre Pune India

Skywards @ Gliding Centre Pune India

पुणे – जबलपुर – बिडा घाट – कान्हा – जबलपुर – पुणे





लवकरच मी मध्य प्रदेश मधल्या कान्हा जंगल पार्क ला भेट देणार आहे .. माझी ट्रिप खालील प्रमाणे असेल .. पुणे – जबलपुर – बिडा घाट – कान्हा – जबलपुर – पुणे.
अस म्हटल जात की कान्हा मधे वाघ दिसततच .. बघू माझ नशीब काय सांगत ते .. कलेलेच जून एंड ला ..
जाऊन आल्या वर नक्कीच फोटो शेअर करेन

Thursday, May 26, 2011

एकदम Perfect गान ..........

एकदम Perfect गान … जी लोक ह्या category मधे येतेत .. त्यांच्या साठी … ह्या लोकांची विचारसरणी ह्या गाण्यातून मधून दाखवली आहे .

So enjoy ....

कूडियों का नशा प्यारे नशा सब से नशीला है
जिसे देखूं यहाँ वो हुस्न की बारिश मे गीला है

इशाक़ के नाम पे करते सभी अब रास लीला है
मैं करूँ तो साला कॅरक्टर ढीला है
हो ! मैं करूँ तो साला कॅरक्टर ढीला है

लड़को का नशा प्यारे नशा सब से नशीला है
जिसे देखूं यहाँ वो हुस्न की बारिश मे गीला है

इशाक़ के नाम पर करते सभी अब रास लीला है
मैं करूँ तो साला कॅरक्टर ढीला है
हो ! मैं करूँ तो साला कॅरक्टर ढीला है

लीके इट लीके इट...

है सिंपल सा यह फ़ॉर्मूला, है लोवे का फुंदा खोखला
मुझे बस प्यास तू ही दे, कूल कूल कूल रहता है

किसी का हाथ थाम के, हृदाया क्यूँ बाद नाम के
ई लोवे योउ फॉरेवर कोई, फूल फूल फूल कहता है

इसे पीने से है मतलब, ये योवां संत लीला है
फ़र्क पड़ता है क्या बाहों में, मुन्नी (..ई..) है या शीला (..उ..) है

इशाक़ के नाम पर करते सभी अब रास लीला है
मैं करूँ तो साला कॅरक्टर ढीला है
हो ! मैं करूँ तो साला कॅरक्टर ढीला है

यह चर्चा फसेबूक पे है, मज़ा बस एक लुक में है
हस्सी चेहरे को टॉल्डी, बार बार बार बार करता है

जो दिल का फोटो फ्रेम हो, वहाँ फोटो क्यूँ सेम हो
कॅलंडर ही तरह उससे, रोज़ रोज़ रोज़ रोज़ चेंज करता है

कमर पतली हो जितनी भी मज़ा उतना नशीला है
चलेगा जो भी है चहेरेका का रंगा काला या गोरा है
इशाक़ के नाम पे करते सभी अब रास लीला है

मैं करूँ तो साला, कॅरक्टर ढीला है
हो ! मैं करूँ तो साला, कॅरक्टर ढीला है
कूडियों का नशा प्यारे, नशा सब से नशीला है
जिसे देखूं यहाँ वो हुस्न की बारिश में गीला है
इशाक़ के नाम पे करते सभी अब रास लीला है

मैं करूँ तो साला, कॅरक्टर ढीला है - |6जे टाइम्स
Click here -
http://www.youtube.com/watch?v=XctbiCgKQb0

Wednesday, May 25, 2011

मी आणि माझी गाडी

मी नुकतीच आल्टो K10 घेतली .. आणि 15 दिवसात गाडी व्यवस्तिथ शिकले ही … सुरुवातीला जरा कॉन्फिडॅन्स कमी वाटला पण .. नंतर माझया ट्रेनर (मी पर्सनल ट्रेनर केला होता) मुळे एकदम बूस्ट उप झला …
आधी माझया कडे Activa होती (अजूनही आहे ), तेव्हा मी साइकल वाले आणि फौरव्हीलेर वाले ह्या लोकाना शिव्या घालायचे आणि आता जेव्हा पासून मी कार चालवते सध्या मी साइकल वाले (बिचारे 2 वीलर आणि 4 वीलर दोघांकडून शिव्या खातात ) , आणि 2 वीलर वाले ह्या लोकाना शिव्या घालते.
कस असत ना माणसाच्या नवीन गोषीणमुळे आणि जीवनात zअलेल्य बदला मुळे (मग ते बदल वस्तू स्वरुप असतील वा माणसा स्वरुप), आपल आधीच जग विसरून जातो आणि पूर्णपणे नवीन जगात सामावून जातो. त्याला आठवत ही नाही की काहीच दिवासपूर्वी ज्या गोष्टी वा व्यक्ती आपल्या साठी सगळ होत्या त्याचीच जागा आता कोणी तरी दुसर्या गोशटाइन वा व्यक्तीने घेतली आहे. आणि तो नवीन दुनियेत जगू लागतो.
मला माझी Activa खूप आवडायची पण आता मला माझी कार जास्त आवडते .. ज आहे की नाही मज्जा … ह्यालाच लाइफ मधे कदाचित पुढे जान बोलत असतील. पुढे जान की नवीन गोष्टीची सवय होन ते नाही सांगता येणार पण असाच काही तरी.
मला आज ही आठवत जेव्हा मी activa नवीन घेऊन ऑफीस ला जायचे … तेव्हा ती मला फारच जड वाटायची (वजनाने) … सुरुवातीला चलवतना टेन्षन यायच. आणि तेच सेम अनुभवाल मी जेव्हा मी पहिल्यांदा एकटी कार घेऊन ऑफीस ला गेले … बापरे मला आताही तो दिवस आठवतोय … मला घाम फुटला होता .. (एसी असूनही )
ऑफीस ला जातात गाडी जवळ जवळ 6-7 वेळा पहिल्या गेरवर बंद पडली .. की मागून फुल्ल होर्न आणि शिव्या चालू … आणि मुलगी आहे बघितल्या वर तर .. जस्त्च पूर्ण कुटुंबाचा उद्धार ! आणि मग ऑफीस मघून घरी परत येताना , स्वॉरगेट ला तर ही मोठी लाइन मुंग्या सारख्या गाड्या हलू हलू पुढे सरकत होत्या … मला चक्कर यायाचीच वेळ आली होती. मनात वाटून गेल की मरु देत गाडी साइड ला लावू यात आणि रिक्ष्यानी घरी जावूयत. पण मग मी म्हटल , दुनिया गेली तेल लावत .. वाजावू देत कितीही होर्न आणि घालू देत कितीही शिव्या मला थोडाच कुणी ओळखटाय … मस्त एसी फुल्ल केला आणि जोरात गाणी लावली (खार तर मला आवडत नाही गाडी मधे मोठ्याने गाणे लावणे) आणि आले घरी …
आता काही नाही वाटत रोजच मी 11:30 च्या सुमारास ऑफीस ला स्वरगॅट वरुन जाते आणि 8:15 पीयेम ला परत येते. पण अजूनही एक मत्र आहे मुलगी पहिली की 2 वीलर वाले शाइनिंग मरणार .. ओफकौर्से मुलाच … जास काही आस भासवतत ..की बघ मी कसा मस्त फास्ट जातोय तुला येतेय का आस गाडी चालवता? पण मला खूप हसू येत ..आणि मग रिक्षावले आणि कॅब वाले .. स्वाताच्या गाड्या नसतात त्यामुळे हॅव तास चालवत .. भीती मुली काही नसतेच … कट काय मारतील मुद्दामन लाइट्स काय ओन् ऑफ करतील ..
मुलगी पहिली की दुनिया रांग दाखवायला सुरूवात !! (सॅरॅडाइया प्रमाणे )
मला सगळ्यात जास्त भीती स्वॉरगेट ची वाटायची .. ओफकौर्से आता काही नाही वाटत सवय झळी .. आता मी कुठेही आणि कोणतीही गाडी (माझया कडे दुसरी Innova आहे) चालवू शकते एनिवेर इन पुणे ऑर इन अन्य सिटी … आणि अजुन काहीच दिवसनाचा प्रश्न आहे मग तर रूट पण चेंज होणार आहे .. पण साडे चार वर्षांचा रूट, स्वर्गतेची गर्दी कधीच विसरू शकणार नाही….. आता दुसरा रस्ता .. नवीन पौल खुणा ... आणि नवीन Milestones !!

क्रमशहा :

Sunday, May 22, 2011

शनिवार आणि रविवार ...

भयंकर बिज़ी शनिवार आणि रविवार ... लवकरच सांगते .. लिहिताना पण थकल्या सारख जाणवत ...
पण खूप धमाल केली आणि आलिही !!

मी कशाला आरशात पाहु ग....

मी कशाला आरशात पाहु ग....मी तर माझया रुपाची राणी ग ... :)

मला हे गण खूप आवडत .. आणि मी स्वतला ह्या गण्यात पाहते ...

http://www.dhingana.com/play/mi-kashala-aarshat-pahu-ga-banya-bapu/MzcxOTE%3D/pop/0

Sunday, May 15, 2011

अभिव्यक्त !!!

मी पुन्हा लिहीणे सुरू करतेय .. कारण ही कला मला माहितेय आणि मला ती अजुन रूपात आणायचेय .. बघू कस जमताय ते .. आज मी महाराष्ट्रा टाइम मधला एक लेख वाचला आणि माझच मला कलाल की मी काय वाया घालवते आहे ..

Make it simpal silly !! :)

तुमची प्रीती

Monday, January 17, 2011

Sorry, Readers ...

माफ करा, मी ब्लॉग वर लिहीणे सोदलय, आता पर्यंत मला जे प्रेम आणि आदर तुमच्या कडून मिळाला त्याबद्दल खूप खूप आभार !!

Sorry, Readers ... I have quit writing on blog.

Sorry, lezers ... Ik ben gestopt met schrijven op blog.

Friday, December 17, 2010

VT support करणारा laptop

हेक्टिक म्हणजे काय ते कळतंय मला आज ... जाम म्हणजे जाम गडबड आणि घोटाळा चाललाय सध्या ...

मला 64 bit OS आणि 4 GB ram आणि VT supoort करणारा laptop हवा आहे आणि मला तो कुठेच मिळत नाहीये ...म्हणजे मिळतोय पण विकत आणि मला विकत नको आहे ...रेंट वर try करतेय मिळतोय का पण ते सगळ तरी करताना आता माझे पेसिओंस संपत आलेत ...

माझा laptop आहे पण तो VT enable नाही आहे ..how bore na? बाकी सगळ configuration match करूनही kahi उपयोग नाही ... how sad !!

कंटाळा आला पण ..सगळ मला एकटीला करताना ..काल पासून मी फक्त ph करतेय कि कुठे मला हे सगळ asalel laptop रेंट वर मिळेल .

आता बहुएत्क शनी मारुतीला जाऊन आले तरच kahi तरी घडेल बहुतेक . ज

Monday, November 29, 2010

लोक अशीही आणि तशीही !!!

लोक अशीही आणि तशीही

काही बोलणारी

काही कॅरणारी

काही बोलून कॅरणारी

काही न बोलून कॅरणारी

काही बेफिकीर

काही विश्वासू

काही घमेंदी

काही प्रेमळ

काही रागीत

तर काही दरयादील

पण खरी लोक तेव्हाच कळातात

जेव्हा तुम्ही स्वता संकटात असता

आनंदा मधे सगळेच साथ देतात

पण दुखात कळातात की कोण खर आहे आणि कोण खोत

काही फॅक्ट बोलतात

काही फॅक्ट आश्वासन देतात

काही न बोलून मदत करतात

काही बोलून काहीच करत नाहीत

खरच एवढ फसव जग असु शकत ?

की आपली दृष्टी कमी पडतेय ?

???? उत्तर बहुतेक त्यांच्याकडे असेल !!