कालचा मुंबई वरचा हल्ला पाहून आंताकरण दुखणे भरून आले.वतले कधी संपेल हे सार की कधीच संपणार नाही? सगळ्यात वाईट ह्या गोष्टीच वाटत की हे सगळ घडत आसताना आपण अस कॉम्मोन पर्सन काहीच करू शकत नाही.
एकच विचारावस वाटत त्या भाइयड लोकाना "का धर्माच्या नावावर निष्पाप लोकांचे तुम्ही बळी ख्याल. हिंमत असेल तर समोरून हल्ला करा ,लपून हल्ला करता ह्यातच तुमचा नपुन्सक पणा दिसून येतो. तुम्हाला माहितेय तुम्ही समोरून वीरा सारख लाढून कधीच जिंकू शकत नाही म्हणून तुम्ही आसे हल्ले घडवून आनताय"
आपण आपल्या नेत्या वर विश्वास ठेवणे म्हणजे स्वता च्या पायावर दगड मारुन घेणण्यासारखे आहे. आपण सगळ्याने एकत्र येऊन काही तरी घडवून आणणे आता खूपच आवश्यक ज़ले आहे.
please visit following link - http://maalkauns.blogspot.com/2008/11/blog-post_7594.html