Monday, March 15, 2010

"राहुल स्वायमवर 2 - राहुल दुल्ह्निय ले जयएंगा"

आतच एका टीवी चॅनेल वर "राहुल स्वायमवर 2 - राहुल दुल्ह्निय ले जयएंगा" शो होऊन गेला. जेव्हा त्याची सुरूवात होणार ओती तेव्हा .. टीवी वर add यायची "स्वयन्वर नाही शादी !"
ते एइकुन खूप हसायला यायचे … आररे राहुल बाळा … तुला असे शो कारण शोभत का रे बाबा?
मानस पैस्या साठी काहीही करतात …
आता पहा त्यात पार्टिसिपेट करण्यासाठी आलेल्या त्या 10-12 मुली .. सगळ्या पैस्या साठीच आल्या होत्या नेम अँड फेम मिळवाण्या साठी तिथे कोणीही राहुल शी खरोखर लग्न करण्यासाठी आले नावते (तास ही त्यालाही कुठे लग्न करायाच होत म्हणा … )
नाही तर एखादा माणूस जो 34-35 वया मधला आहे, जो Divorcee आहे, ज्याच्यावर ऑलरेडी 2 कोर्ट cases चालू आहेत … अश्या मुला बरीबर लग्न करायला पूर्ण इंडिया मधून छान आणि लहान आणि करियर oriented मुली कश्या साठी येतील भारताता मुलांचा (चांगल्या) मुलांचा दुष्काळ पडलाय का?
त्या मधल्या जवळ जवळ सगळ्याच मुली मॉडेल,टीवी Anchor, Designer होत्या म्हणजे आतच तुम्हीच समजा ना … टीवी वर इतक्या दिवस पूर्ण जग ह्या सगळ्याना पाहणार तर फ्री अड्वर्टाइज़िंग तर झालीचा ना … (एवढ्या मोठ्या channel ने देलिल मोट स्टेज)
आणि रुआहूल ने तर सुरुवातीला सगळ्याच मूलीना जाणवून दिल की त्याला सगळ्याच आवडतात … (आता कस हे वेगळ सांगायला नको .. समजडार को इशारा काफ़ि है ..)
नंतर ज्या मुली फाइनलिस्ट होत्या - निकुंज(Delhi), डिंपी(कोलकत्ता), हरप्रीत(पंजाब), मृणाल (पुणे) .. , हा तर सगळ्याच बरोबर रोमॅन्स आणि गुडी गुडी बोलत होता … शेवट पर्यंत ससपेन्स नक्की कोण … मग फाइनल 3 मधे येताना मृणाल (पुणे) ला राहुल ने बरोबर बाहेर काढली … त्यानी बहुतेक आसा काहीसा विचार केला असावा की एक तर पुण्याची आहे म्हणजे मुंबईच्या जवळ … दुसरी म्हणजे मराठी आहे (कल्चर कुठे तरी आड येईलच) आणि बडे बाप की एकेलि लाडली आहे … सो रिजेक्ट केलेल्च बर … :)
बाकी सगळ्या लांबच्या होत्या … नॉन महाराष्ट्रीयन होत्या … शेवटी तर काय राहुल साहेबानी तर मज्जच केली प्रत्येक एपिसोड पाहून वाटायाच आररी बहुतेक निकुंज फाइनल .. मग नंतर वाटायच नाही निकुंज नाही बहुतेक हेरप्रीत … आणि आस करता करता सेलेक्ट केल डिप्मी ला ..जी एक मॉडेल आहे आणि बॅ बॅ बॅ बॅ बॅ बॅ … बराच आखी न्यूज़ आणि पेपर मधे ही एइकायला येतय तिच्या बद्दल … एकंदरीत सगळ्या गोष्टी पाहून आणि एइकूण आस म्हण्यला हरकत नाही "मेड फॉर ईच अदर" .. लग्न तिकल तर उत्तमच नई तर "मे मेरे रस्ते, तू नेक्स्ट स्वायमवर ला रेडी"

1 comment: