Wednesday, March 24, 2010

अनुबंध … ज़ी मराठी .. पुन्हा एक डेली सोप

आता पर्यंतची स्टोरी सगळ्यानाच माहीत असेल पण ज्याना माहीत नाहीए त्यांच्या साठी … एक प्रच्नद स्रिमन्त घर (नवरा, बायको आणि मा) , सगळ काही आहे पण एकच उणीव मूल नाही. सगळे प्रयन्त करूनही काहीह उपयोग नाही झला , लग्नाला 10 वर्षे ज़ाली आहेत आणि डॉक्टर मते मूल होणे शक्य नाही म्हणून सरओगसी ची आइडिया …
पहिले बरेसचे एपिसोड सरओगसी साठी मुलगी शोधण्यात गेलेत .. मग ती सापडते जशी हवी तशी .. मग पुढे स्टोरी चालू की तिची काळजी घेणे , तिला सारख जपणे , तिला एकटीला कुठे जाऊन न देणे आणि बराच काही मग हलू हलू गोष्ट पुढे सरकते मग ननतर त्या मुली मधे आणि नवर्‍या मधे काही आहे का ह्या बद्दल संशय घेणारी बायको …
आणि बराच काही आणि आता एकदम्च, त्या मुलीलच 7 व्या महिन्यात तीच डोहले जेवण चालू असताना बायकोला चक्कर येते आणि ती खाली पडते ..बराच वेळ शुद्धीत नसते आणि ......................................
डॉक्टर सांगतात that she is pregnant (डाइयन … डाइयन … डाइयन - awaj K serial madhala) … कहाणी मे ट्विस्ट ????? पण आसा …

आररे हे लोक काय viwers ना वेडे समजतात का ? … नाही म्हेनजे ज्या बाईला कधीच मूल होणार नाही म्हणून सरओगसी चा निर्णय घेतात आणि आता आस दाखवतात .. महनेज जी लोक खरच ह्या गोष्टी मधून suffer ज़ाली असतील त्याना हे लोक एक आशेच (खोत) किरण दाखवत आहेत .किती मूरखा पणा आहे हा , तोडक्यात काय मझा तर कालचा एपिसोड शेवटचा होता बघण्यासाठी .. असा विचार करणारे अजुन बरेच लोक असतील … तोडक्यात काय ही मालिका चालली के सीरियल्स च्या वाटेवर … काय बोलाव आता ह्याना …इतका ट्विस्ट द्यायची काय गरज होती का ?त्या पेक्षा ती स्टार प्रहाव वरची "अग्निहोत्रा" बरी atleast ती लवकर लवकर तरी हाळवतात आणि जरा लॉजिकल तरी दाखवतात …खरच मला अनुबंध कडून चणगल्या entartainment अपेक्षा होत्या त्या पूर्ण कोलमंदल्या …बाकी आता बघा पल्लवी बाई ..पुढे अजुन काय काय ट्विस्ट देतात ते (मी तर तुमच्या viwer लिस्ट मधून कमी झले)

2 comments:

  1. Too good, just too good.
    Even myself is a routine viewer of "Anubandh", and i m really unable to link the situations like. all the queries that u pointed out also touched my heart, but it is also a typical serial.
    Leave it.
    Aashich mule hot asatil tar mag kay pahije hote?

    ReplyDelete