रुसून ओढली एकदा दोन मनामध्ये पुसली तरी ओरखडा देवून गेली .. आधीच्या खोल भावनाना प्रश्न पुसून गेली गोंधलेल्या मनात अजून गोंधळ देवून गेली .. आज वरच्या प्रेमाला नजर लावून गेली आणि जुन्या वेळेवर धूळ पसरवून गेली..
No comments:
Post a Comment