Monday, December 1, 2008

मुंबई हल्ल्या नंतर ....

आज मुंबई हल्ल्या ला होऊन 2 दिवस ज़ले तरीही अजुन ते चित्र डोळ्या सामरून जात नाहीए... आज TV पाहाताना फक्त आपले राजनेते राजीनामा मागण्या शिवाय दुसर तिसर काहीच करत नवते... कधी सुधारणार हे लोक .. ? आररे ह्या लोकाना ओरडउन सांगावास वतत...कि हे सगळ राजीनामे आणि जे काय चालू आहे ते नाटक नंतर हे होऊ शकत त्या पेक्षा आधी जे ज़ालाय आणि जे पुन्हा कधी ही होऊ नये म्हणून काय करावे लागेल ते बघा.. राजीनामे घेनन आणि देण तर चालूच राहील पण आताची वेळ काही तरी आस करून दाखवायची आहे की पुन्हा भारतावर हल्ला करायची हिंमत कोणाचीही ज़ाली नाही पाहिजे. आधी हे पहा की ते लोक जे आले होते ते फक्त 10 होते की अजुन जास्त ... त्याना शोधा.. असाही कानावर पडताय की त्यांच्या बरोबर एक बाई ही होती तीच काय ज़ाल? ती जिवंत आहे की नाही ... बरेच काही आहे त्याकडे लक्श्य द्या...

2 comments: