Tuesday, December 23, 2008

त्यादिवसाची आठवण

आज खूप दिवसनि लिहितेय...लिहिन्या ची ईछा तर खूप होती पण वेळच मिळत नवता.. मुंबई हल्ला होऊन खूप दिवस ज़ले , सगळे लोक मनात त्याबद्दल चा राग ठेऊन कामाला लागले .
आपल्या नेत्यानी मुंबई हल्ला कारण वापरुन स्वतच स्वार्थ साधला. आणि ह्या सगळ्यातून निष्पन्न काय ज़ले? काहीच नाही ... सर्व सामान्य लोक आणि ती लोक जे त्या भयानक हल्ल्याला सामोरे गेले ते फक्त त्यादिवसाची
आठवण करून दुख करण्या पलीकडे काहीच करू शकत नाहीयेत. ज्या लोकाना ह्या हल्ल्याला करार उत्तर देऊ शकतात ते हातावर हात ठेऊन गप्प बसलेत... आपल्या देशात जोवर अश्या विचारसरणीची लोक आहेत तोपर्यंत काहीच चगले घडणे अशक्य आहे.

No comments:

Post a Comment