Monday, November 8, 2010

ओबामा - Salesman from AMERIKA ??

ओबामा ची भारत भेट नक्की काय घेऊन आलेय ह्या गोष्टीचा विचार करणे अतिशय अवघड गोष्ट आहे ? माहीत नाही त्याच्या
बाजूने कदाचित ही त्याची भेट यशस्वीही झाळी असेल पण ही भेट भारताला किती फायद्याची ठरेल ह्या गोशींवर विचार करणे हे
आता भारतातील प्रत्येक माणसाचे कर्तव्य असाल पहीजे कारण ओबामा अमेरिकाचा रष्टाध्यक्ष्या भारता कडे मदती साठी येन ही
काही कमी गोष्ट नाहीए ह्या मागे खूप काही दडलाय आणि ते जे काही आहे ते शिओधुन आपल्या businessmen ने उपयोग
करून घेणे फारच महत्वाच ठरेल ..कदाचित ही भेट भारतच उद्या बदलू शकेल आस मला पूर्ण पणे वाटताय ... पण हाच
विचार भारतातील लीडिंग goverment ने केला पाहिजे आणि त्यानी आपल्या देशातील businessmen ना तसे options
ओपन करून दिले पाहिजेत ...

No comments:

Post a Comment