Sunday, January 29, 2012

अहम अहम .. भेटा माझ्यातल्या लेखक आणि फोटोग्राफर ला .."महाराष्ट्र टाइम्स" मध्ये !!

मला सांगण्यात खुपच आनंद होतोय कि माझा एक लेख कवडीपाट आणि त्याचेच काही फोटो , २८ जानेवारी च्या "महाराष्ट्र टाइम्स" मध्ये छापून आलाय.
२८ जानेवारीच्या सकाळी ७:०० च्या दरम्यान मला आनंदाचा धक्का मिळाला जेव्हा मला मझ्या काही जवळच्या लोकांचा फोन आला आणि मला कळल कि माझा लेख आजच्या पेपर मध्ये छापून आलाय .. मी तडक उठले आणि पेपर पहिला ... छान वाटल स्वताच नाव एवढ्या मोठ्या पेपर मध्ये वाचून ... दिवसभर बऱ्याच लोकांनी फोन करून अभिनंदन केल त्याच अप्रूप काही वेगळच नाही का ?



टीप -पूर्ण लेख नीट वाचण्यासाठी , वरच्या फोटोवर क्लीक करा.
किवा फोटो दुसऱ्या विंडो मध्ये उघडा आणि झूम करा.

5 comments:

  1. कवडीपाटला एकदा भेट दिलीच पाहिजे,असे आवर्जून वाटले.आपले हार्दिक अभिनंदन.

    ReplyDelete
  2. @ mynac - Thanks a lot !! and yes please visit the palce its really good to watch , specially birds lovers ..
    @ Aparna - thanks a lot !!
    Thank u so much for visiting my blog.

    ReplyDelete
  3. नमस्कार,

    तुमचे प्रोफाईलवरील परिच्छेद वाचल्यानंतर असे मत झाले की......... तुम्ही
    खरोखरच असामान्य आहात.
    स्वतःशी प्रामाणिक आहात. सरळ आहात. तुम्हाला फसवणुकीची चिड आहे.
    तुमच्यासारख्या चांगुलपणा ओतप्रोत भरलेल्या माणसांचे बळावरच ही जगरहाटी
    चाललेली आहे. लेखक होण्यासाठी स्वतःशी प्रामाणिक असणे फार आवश्यक आहे. जो
    स्वतःशी प्रामाणिक असतो तोच दुसऱ्यांशीही प्रामाणिक राहतो. तुमच्या
    लेखनात सच्चाई आहे. झपाटलेपण आहे. त्यामुळेच तुम्ही लेखनाला प्राधान्य
    द्यावे असे
    मी म्हटले. फोटोग्राफीमध्ये कलात्मकता असली तरी त्यामध्ये तांत्रिक
    क्लिष्टता जास्त असते. तसेच त्या माध्यमातून व्यक्त
    होण्याला मर्यादा पडतात.

    तेव्हा लिहीते व्हा..... आणि तुमच्या नवीन लिखाणाविषयी जरुर कळवित जा.

    तुमच्या 2011 विषयीच्या पोस्टबाबत कॉमेंट द्यायचीय...... पण त्यासाठी
    नंतर भेटूया.... बाय.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Sanjay for ur valuable comment ..
      Thanks again !!

      Delete